पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काश्मीरी भाषा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / भाग

अर्थ : भारतात सर्वात उत्तरेकडे बोलली जाणारी एक भाषा.

उदाहरणे : काश्मीरीचा पदक्रम कर्ता, क्रियापद, कर्म असा आहे.

समानार्थी : काश्मीरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कश्मीर राज्य की भाषा।

वह कश्मीरी बोल लेता है।
कश्मीरी, कश्मीरी भाषा

The official state language of Kashmir.

kashmiri
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.