सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नेहमी काम करणारा.
उदाहरणे : राजू हा फार कामसू मुलगा आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
काम या उद्यम में लगा रहनेवाला।
Actively engaged in paid work.
अर्थ : खूप मेहनत करणारा.
उदाहरणे : मेहनती माणूस कुठल्याही कामाला घाबरत नाही
समानार्थी : कष्टाळू, खपती, परिश्रमी, मेहनती, श्रमी
जो परिश्रम करता हो।
Characterized by hard work and perseverance.
अर्थ : खूप कार्य करणारा.
उदाहरणे : कामसू व्यक्तीला उपजीविकेकरिता भटकावे लागत नाही.
समानार्थी : बहुकार्यक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
भली-भाँति कार्य करने वाला।
स्थापित करा