अर्थ : कपाशीच्या फळातील तंतुमय पांढरा पदार्थ.
उदाहरणे :
कापसापासून वस्त्र बनवतात
समानार्थी : कपाशी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्याच्या बोंडापासून कापूस मिळतो ते झाड.
उदाहरणे :
कपाशीच्या बियांचे तेल काढतात
समानार्थी : कपास
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Erect bushy mallow plant or small tree bearing bolls containing seeds with many long hairy fibers.
cotton, cotton plantअर्थ : बोंडासहित असलेला कापूस.
उदाहरणे :
ह्या वर्षी कापसाचे उत्पादन चांगले मिळाले.
समानार्थी : कपास
इतर भाषांमध्ये अनुवाद :