अर्थ : फूल उमलण्यापूर्वी फुलाच्या पाकळ्यांचा परस्परांत संकोच झालेला असतो ती फुलाची स्थिती.
उदाहरणे :
अधिकांश कळ्या पहाटे उमलतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A partially opened flower.
budअर्थ : बुंदीच्या लाडवांतील दाणा.
उदाहरणे :
लाडवातील प्रत्येक कळीत पाक शिरला आहे.