अर्थ : भाद्रपद शुद्धात ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी जिला पुजतात ती देवता.
उदाहरणे :
ज्येष्ठ गौरी बरोबर कनिष्ठेचेही आवाहन करतात.
समानार्थी : कनिष्ठ गौरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक देवी जिसकी पूजा भाद्रपद शुक्ल पक्ष में ज्येष्ठ नक्षत्र में की जाती है।
ज्येष्ठ गौरी के साथ कनिष्ठा की भी पूजा होती है।A female deity.
goddessअर्थ : समुद्रमंथनात नंतर निघालेली लक्ष्मी.
उदाहरणे :
कनिष्ठेचा उल्लेख पुराणात आढळतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह लक्ष्मी जो समुद्र मंथन के समय बाद में निकली थी।
कहीं-कहीं पर उल्लेख मिलता है कि कनिष्ठा ही विष्णु से विवाह के उपरान्त ज्येष्ठा हो गई।Hindu goddess of fortune and prosperity.
lakshmi