अर्थ : केरकचरा टाकण्याचे पात्र.
उदाहरणे :
त्याने जमिनीवर पडलेलेले कागदाचे बोळे कचर्याच्या डब्ब्यात टाकले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कूड़ा-करकट डालने का पात्र।
उसने जमीन पर पड़े हुए कूड़े को उठाकर कूड़ेदानी में डाल दिया।A bin that holds rubbish until it is collected.
ash bin, ash-bin, ashbin, ashcan, dustbin, garbage can, trash barrel, trash bin, trash can, wastebin