पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एमओयू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एमओयू   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दोन किंवा दोनापेक्षा अधिक पक्षांमधील द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय करारांचे विवरण सादर करणारे पत्र ज्यात एखादे काम एकत्रपणे करण्याची संमती असते आणि त्यावर संमती देणार्‍यांची स्वाक्षरीदेखील असते.

उदाहरणे : सामंजस्य कराराची एक-एक प्रत सर्वांना दिली जाईल.

समानार्थी : सामंजस्य करार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दो या दो से अधिक पार्टियों के बीच के द्विपक्षीय या बहुपक्षीय समझौतों का विवरण प्रस्तुत करने वाला दस्तावेज़ जिसमें कोई काम साथ मिलकर करने के लिए सहमति होती है और जिस पर सहमति देनेवालों के हस्ताक्षर भी होते हैं।

सहमति पत्र की एक-एक प्रति सबको दी जाएगी।
एम ओ यू, एमओयू, सहमति पत्र, सहमति-पत्र, सहमतिपत्र

A written proposal or reminder.

memo, memoranda, memorandum
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.