पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एंजिओप्लास्टी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / प्रक्रिया

अर्थ : हृदयाला रक्त पोहचवणार्‍या धमनीत एक सूक्ष्म उपकरण टाकून ती मोठी केली जाते किंवा पसरवली जाते ती प्रक्रिया.

उदाहरणे : एंजिओप्लास्टीने रक्तप्रवाह वाढवला जातो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ऐसी प्रक्रिया जिसमें हृदय को रक्त पहुँचानेवाली धमनी में एक सूक्ष्म उपकरण डालकर धमनी को फैलाया जाता है।

एंजियोप्लास्टी के द्वारा रक्त प्रवाह को बढ़ाया जाता है।
एंजियोप्लास्टी

An operation to repair a damaged blood vessel or unblock a coronary artery.

angioplasty
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.