पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उलटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उलटा   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : तोंड किंवा वरची बाजू खाली असून.

उदाहरणे : सीमा नेहमी पालथी झोपते.

समानार्थी : उपडा, पालथा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पेट या मुँह के बल या ऊपर का नीचे या नीचे का ऊपर।

मेज़ पर गिलास उल्टे रखे हैं।
सीमा हमेशा पट सोती है।
अधोमुख, उलटा, उल्टा, पट, पट्ट, पेटकैयाँ

In an inverted manner.

The box was lying on the floor upside down.
upside down

उलटा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या संदर्भात विरुद्ध स्वरूपात असलेला.

उदाहरणे : रवी प्रवाहाच्या उलट दिशेने पोहत आला.

समानार्थी : उलट

२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : तोंड किxवा वरची बाजू खाली असलेला.

उदाहरणे : पालथे भांडे सुलटे कर

समानार्थी : उपडा, पालथा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुँह के बल पड़ा हुआ।

उसने औंधे बरतनों को सीधा कर दिया।
अधोमुख, उलटा, उल्टा, औंधा, पट

Lying face downward.

prone, prostrate
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.