अर्थ : उपकार करणारा.
उदाहरणे :
उपकर्ता माणसाला जीवनात नेहमी समाधान मिळते.
समानार्थी : उपकारकर्ता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उपकार करनेवाला।
उपकारी व्यक्ति का जीवन शांतिमय होता है।Showing a cheerful willingness to do favors for others.
To close one's eyes like a complaisant husband whose wife has taken a lover.अर्थ : मदत करणारा.
उदाहरणे :
त्वचेच्या रंध्रात अडकलेला बारीक धुळीचा कचरा इत्यादी घालविण्यासाठी हा लेप साहाय्यक ठरतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :