पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उदाहरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उदाहरण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : ज्याचे अनुकरण करावयाचे, नीतीमान्य असा मनुष्य, आचरण, तर्‍हा.

उदाहरणे : एकलव्य हा विद्यार्जन करणार्‍यांसाठी एक उदाहरण आहे

समानार्थी : आदर्श

२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध
    नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : भाषण वा लेखनात एखादी गोष्ट स्पष्ट करून सांगण्यासाठी वापरलेली त्या गोष्टीसारखीच दुसरी परिचित गोष्ट.

उदाहरणे : मुद्दा स्पष्ट करण्यासाठी शिक्षकांनी जुन्या कालातील दाखला दिला

समानार्थी : दाखला, दृष्टांत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय को स्पष्ट रूप से बतलाने या सिद्ध करने के लिए किसी जाने हुए अन्य विषय का उल्लेख।

उदाहरण देकर समझाने से बातें जल्दी समझ में आ जाती हैं।
उदाहरण, दृष्टांत, नमूना, प्रतिमान, प्रयोग, मिसाल, हवाला
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.