सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी हाती लागेल ती लहानसहान वस्तू हळूच पळवून नेणारी व्यक्ती.
उदाहरणे : गर्दीत उचल्याने माझे पाकीट लांबवले. नहानच्या जत्रेत उचल्यांची चांदी असते.
समानार्थी : भामटा, भुरटा चोर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो उचककर या आँख बचाकर किसी की वस्तुएँ उठाकर भाग जाता है। दूसरों का माल उठाकर भाग जानेवाला व्यक्ति।
A thief who grabs and runs.
अर्थ : एखादी हाती लागेल ती लहानसहान वस्तू हळूच पळवून नेणारा.
उदाहरणे : जत्रेत लोकांनी एका उचल्या माणसाला पकडले.
समानार्थी : भामटा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
आँख बचाकर चीज उठाकर ले भागने वाला।
स्थापित करा