सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गरम असण्याची स्थिती.
उदाहरणे : पावसानंतर ऊन पडल्याने उष्णता वाढली.
समानार्थी : उबारा, उष्णता, उष्णत्व, गरमपणा, तप्तता, तलखी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
उष्ण या गर्म होने की अवस्था या भाव।
The presence of heat.
अर्थ : दूध इत्यादी पदार्थ रोज नियमितपणे घ्यायची पद्धत.
उदाहरणे : त्यांनी सहा महिने गायीच्या दुधाचा उकाडा लावला.
समानार्थी : चंदी, रतीब
स्थापित करा