अर्थ : उडीद डाळ व तांदूळ यांचे पीठ आंबवून, वाट्यांमधे घालून ते उकडून केलेला खाद्य पदार्थ.
उदाहरणे :
वाढदिवसाला इडल्या केल्या होत्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चावल और उड़द की दाल को भिगोकर तथा उसके बाद उसे पीसकर बनाए गए आटे का बना एक चपटा और गोलाकार व्यंजन।
इडली एक दक्षिण भारतीय व्यंजन है।