अर्थ : एखाद्या गोष्टीत कुशलता मिळविण्यासाठी ते काम वारंवार करणे.
उदाहरणे :
अभ्यास केल्यानेच अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण झाला
समानार्थी : अनुशीलन, अभ्यास, सराव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Systematic training by multiple repetitions.
Practice makes perfect.अर्थ : एखाद्या पुस्तक इत्यादींच्या एकावेळेला प्रकाशित झालेल्या प्रतींचा समूह वा त्यातील प्रत्येक प्रत.
उदाहरणे :
माझ्याकडे दामल्यांच्या व्याकरणाची पहिली आवृत्ती आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The form in which a text (especially a printed book) is published.
edition