सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भिंत अथवा कुंपण इत्यादींनी घेरलेली जागा.
उदाहरणे : मुलांना आवाराच्या बाहेर खेळायला जाऊ देऊ नको
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दीवार आदि से घिरा हुआ स्थान।
An enclosure of residences and other building (especially in the Orient).
अर्थ : घरापुढील मोकळी जागा.
उदाहरणे : बाबा घराच्या अंगणात झोपाळ्यात बसले आहे.
समानार्थी : अंगण, परूस
घर के आगे का भाग।
The yard in front of a house. Between the house and the street.
स्थापित करा