सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रोग नसण्याची स्थिती.
उदाहरणे : आपले आरोग्य सांभाळणे आपल्याच हाती असते.
समानार्थी : तब्येत, प्रकृती, स्वास्थ्य
स्थापित करा