पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आदिपुरुष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आदिपुरुष   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कुळातील पहिला पुरुष.

उदाहरणे : त्यांच्या कुळाच्या आदिपुरुषाने या गावी स्थलांतर केले होते.
मनुला मानवांचा आदिपुरुष म्हटले जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिससे किसी वंश का आरम्भ हुआ हो।

मनु को मानवों का आदिपुरुष कहा जाता है।
आदि-पुरुष, आदिपुरुष, मूल पुरुष, मूल-पुरुष
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.