पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जमिनीत पाण्यासाठी वा खनिजतेलासाठी खणून केलेला खड्डा.

उदाहरणे : या विहिरीतील पाणी फार गोड आहे.

समानार्थी : कूप, विहीर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जमीन में खोदा हुआ वह गड्ढा जिसमें से पानी, खनिज तेल आदि निकालते हैं।

इस कुएँ का जल बहुत ही शीतल है।
अंधु, अन्धु, अवट, इँदारा, इंदारा, इनारा, कुँआँ, कुँवाँ, कुआँ, कुवाँ, कूआँ, कूप, कूवा, कूवाँ, चुंडा, चूड़ा, जलात्मिका, तमस, तमस्

A deep hole or shaft dug or drilled to obtain water or oil or gas or brine.

well

आड   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : एखाद्या पदार्थाच्या मागे दिसणार नाही अशा रीतीने.

उदाहरणे : खडकाच्या कपारीच्या आड एक पारधीही शिकारीकरिता टपून बसला होता.

२. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : अडथळा निर्माण करत मध्ये येणे.

उदाहरणे : त्यांचे निळसर डोळे शिवाजीच्या भूमिकेच्या आड येत होते.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.