पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आठवण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आठवण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : स्मरणशक्तीमुळे प्राप्त होणारे ज्ञान किंवा जुन्या गोष्टी.

उदाहरणे : बालपणाच्या आठवणींनी मन एकदम प्रसन्न होते.

समानार्थी : आठव, धुरत, याद, सय, स्मरण, स्मृती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह ज्ञान जो स्मरण शक्ति के द्वारा एकत्र या प्राप्त होता है।

बचपन की याद आते ही मन प्रसन्न हो जाता है।
अभिज्ञान, खयाल, ख़याल, ख़्याल, ख्याल, तसव्वर, तसव्वुर, तसौवर, ध्यान, याद, सुध, सुधि, स्मृति

Something that is remembered.

Search as he would, the memory was lost.
memory
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : आठवण करून देणारी गोष्ट.

उदाहरणे :


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्मरण करानेवाली वस्तु।

सारनाथ में कई बुद्धकालीन अनुस्मारक हैं।
अनुस्मारक
३. नाम / अवस्था / मानसिक अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : अनुभवलेली वा इतर साधनांनी ज्ञात झालेली गोष्ट पुन्हा जाणीवेच्या कक्षेत आणण्याची क्रिया.

उदाहरणे : माणूस संकटात असला म्हणजे देवाचे स्मरण करू लागतो.

समानार्थी : स्मरण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी देखी, सुनी या बीती हुई बात का मन में ध्यान रहने या फिर से याद आने की क्रिया या भाव।

मुझे स्मरण नहीं कि मैंने आपको पहले कहाँ देखा था।
अनुबाधन, याद, स्मर, स्मरण

The cognitive processes whereby past experience is remembered.

He can do it from memory.
He enjoyed remembering his father.
memory, remembering
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या विसरलेल्या गोष्टीला पुन्हा स्मृतीच्या कक्षेत आणण्याची क्रिया.

उदाहरणे : वाचता-वाचता तो आठवण काढू लागला.

समानार्थी : स्मरण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भूली हुई बात को ध्यान में लाने या उसका चिन्तन करने की क्रिया।

पढ़ते-पढ़ते वह अनुचिंतन में लग जाता है।
अनुचिंतन, अनुचिन्तन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.