पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अ‍ॅन्टीसेप्टिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : शरीरात आक्रमण करू शकणार्‍या रोगकारक सूक्ष्म जंतूंचा व जीवांचा नाश करण्यासाठी वा त्यांची वाढ रोखण्यासाठी वापरला जाणारा कार्बनी व अकार्बनी रासायनिक पदार्थ.

उदाहरणे : प्रतिरोधी हे जखमेत पू होणे टाळतात.

समानार्थी : प्रतिपूतिक, प्रतिरोधी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह तत्व जो शरीर की कोशिकाओं को बिना क्षति पहुँचाए रोगोत्पादक सूक्ष्मजीवों की वृद्धि एवं विकास को रोकता है।

हल्दी प्राकृतिक ऐंटिसेप्टिक है।
ऐंटिसेप्टिक, पूतिनाशक, प्रतिपूय, प्रतिपूयिक

A substance that destroys micro-organisms that carry disease without harming body tissues.

antiseptic
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.