सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हाडांच्या पोकळीतले मृदू द्रव्य.
उदाहरणे : अस्थिमज्जा लाल व पांढर्या रक्तपेशी तयार करते.
समानार्थी : अस्थिसार, मज्जा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अस्थि गुहाओं में भरा रहने वाला एक मुलायम कार्बनिक पदार्थ।
The fatty network of connective tissue that fills the cavities of bones.
स्थापित करा