पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील असामान्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

असामान्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : साहजिक वा निसर्गानियमांप्रमाणे नसलेला.

उदाहरणे : त्याच्या अस्वाभाविक वागण्यामुळे लोकांचे लक्ष वेधले गेले.

समानार्थी : अस्वाभाविक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो स्वाभाविक न हो।

आजकल उसमें कुछ अस्वाभाविक लक्षण दिखाई दे रहें हैं।
अनैसर्गिक, अप्रकृत, अप्राकृत, अप्राकृतिक, असहज, अस्वाभाविक, प्रकृति विरुद्ध
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : विशेष लक्षणांनी युक्त असा.

उदाहरणे : स्वामी विवेकानंद हे असामान्य प्रतिभेचे विद्वान होते

समानार्थी : अनन्यसाधारण, अलौकिक, असाधारण, लोकविलक्षण, लोकोत्तर, विलक्षण

३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सामान्य नसणारा.

उदाहरणे : एखादी असामान्य गोष्ट असेल तर मलादेखील सांग.

समानार्थी : असाधारण, खास, विशेष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो सामान्य न हो।

मोहन असामान्य रोग से पीड़ित है।
कोई असामान्य बात हो तो मुझे भी बताओ।
अपसामान्य, असाधारण, असामान्य, ऐसा-वैसा, ख़ास, ख़ासा, खास, खासा, ग़ैरमामूली, गैरमामूली, विशेष, स्पेशल
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.