पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील असहाय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

असहाय   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही अशी व्यक्ती.

उदाहरणे : नेहमी निराश्रितांना मदत केली पाहिजे.

समानार्थी : अनाथ, निराधार, निराश्रित, पोरका, बेवारशी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसका कोई सहारा न हो।

हमें असहायों की सहायता करनी चाहिए।
अनाश्रय, अनाश्रित, असहाय, निःसहाय, निराश्रय, निराश्रित, निस्सहाय

असहाय   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही असा.

उदाहरणे : आईवडिलांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो पोरका झाला

समानार्थी : अनाथ, निराधार, निराश्रित, पोरका, बेवारशी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका कोई पालन-पोषण करनेवाला न हो।

श्याम ने अपना सारा जीवन अनाथ बच्चों की परवरिश में बिता दिया।
अनाथ, छेमंड, टूगर, निगोड़ा नाथा, बेकस, बैतला, मुरहा, यतीम, ला-वारिस, लावारिस
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कोणाचेही साहाय्य नसलेला.

उदाहरणे : असहाय माणसाला आधार देणे हे माझे कर्तव्य आहे

समानार्थी : अगतिक, निराधार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Lacking help.

unassisted
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कोंडीत सापडलेला.

उदाहरणे : परिस्थितीपुढे हतबल झालेल्या मराठ्यांचा पानिपतच्या लढाईत पराभव झाला.

समानार्थी : लाचार, विवश, हतबल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो ऐसी अवस्था में हो कि इच्छा होने पर भी वह कुछ न कर सके।

विवश मनुष्य चुनौतियों के आगे झुक जाता है।
अबस, अवश, जहाजी कौवा, जिच, जिच्च, दर-माँदा, बाध्य, बेबस, मजबूर, लाचार, विवश

Lacking in or deprived of strength or power.

Lying ill and helpless.
Helpless with laughter.
helpless, incapacitated
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.