अर्थ : तृप्तता नसलेला.
उदाहरणे :
अतृप्त माणसाला नेहमीच सर्व गोष्टींची हाव असते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : प्रसन्न नसलेला.
उदाहरणे :
रामच्या गैरवागण्यामुळे त्याचे आईवडील अप्रसन्न होते
समानार्थी : अप्रसन्न, नाखूश, नाराज, रुष्ट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Not pleased. Experiencing or manifesting displeasure.
displeased