पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अश्रुनीर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अश्रुनीर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : रडताना, दुःख वा आनंदाच्या क्षणी डोळ्यातील अश्रुपिंडातून येणारे खारट पाणी.

उदाहरणे : त्याचे गार्‍हाणे ऐकून आमच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले

समानार्थी : अश्रू, आसू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अश्रुग्रंथि से निकलने वाला वह खारा द्रव जो शोक,पीड़ा या अत्यधिक खुशी के समय आँखों से निकलता है।

उसकी रामकहानी सुनकर मेरी आँखों में आँसू आ गए।
अँसुवन, अंजू, अश्क, अश्रु, अस्र, आँसू, आंसू, आल, टसुआ, टिसुआ, नयनवारि, नयनसलिल

A drop of the clear salty saline solution secreted by the lacrimal glands.

His story brought tears to her eyes.
tear, teardrop
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.