अर्थ : व्यवस्थित, शिस्तीत नसलेला.
उदाहरणे :
श्यामची खोली, कधीही न आवरल्यामुळे अव्यवस्थित दिसत होती
समानार्थी : अस्ताव्यस्त, विस्कळित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो व्यवस्थित न हो।
श्याम अव्यवस्थित कमरे को व्यवस्थित कर रहा है।Lacking order or methodical arrangement or function.
A disorganized enterprise.अर्थ : नीटनेटके काम न करणारा.
उदाहरणे :
तू अव्यवस्थित माणसांसारखे काम का करतेस?
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Showing lack of skill or aptitude.
A bungling workman.