अर्थ : तंत्रशास्त्रानुसार शिव आणि पार्वतीचे संयुक्त रूप.
उदाहरणे :
अर्धनारीश्वरच्या उजव्या बाजूस शिव आणि डाव्या बाजूस पार्वतीचे रूप आहे.
समानार्थी : अर्धनारीश्वर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तंत्र के अनुसार शिव और पार्वती का संयुक्त रूप।
अर्धनारीश्वर के दाहिनी ओर शिव तथा बांयी ओर पार्वती का रूप है।