पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अमृतवल्ली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / काल्पनिक वस्तू

अर्थ : मृतास जिवंत करण्याचा गुण असलेली एक वेल.

उदाहरणे : लक्ष्मणाची मूर्छा दूर करण्यासाठी मारूतीने हिमालयावर जाऊन संजीवनी वटी आणली.

समानार्थी : संजीवनी, संजीवनी वटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुराणों आदि में वर्णित मृतक को जीवित करने वाली एक बूटी।

लक्ष्मण की मूर्छा दूर करने के लिए हनुमानजी संजीवनी लेकर आए।
अमिय-मूरि, अमियमूरि, अमृत बूटी, अमृतबूटी, अमृतसंजीवनी, अमृतसञ्जीवनी, मधुश्रम, मृतसंजीवनी, मृतसञ्जीवनी, संजीवनी, संजीवनी बूटी, संजीवनी मूरि, संजीवनीबूटी, सञ्जीवनी, सञ्जीवनी बूटी, सञ्जीवनीबूटी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.