पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपप्रचार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपप्रचार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : सामान्यतः ज्यामुळे बदनामी होते अशी चुकीची माहिती पसरवण्याची क्रिया.

उदाहरणे : विरोधक आपल्याविरुद्ध अपप्रचार करत आहेत असा आरोप त्यांनी केला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी गलत जानकारी फैलाने की क्रिया जिससे सामान्यतः बदनामी या अपकीर्ति होती हो।

कुप्रचार के कारण श्री गुरुजी अनेक बार विवाद का विषय बने।
अपप्रचार, कुप्रचार

A state of extreme dishonor.

A date which will live in infamy.
The name was a by-word of scorn and opprobrium throughout the city.
infamy, opprobrium
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.