अर्थ : अत्याचार करणारा.
उदाहरणे :
कंस एक अत्याचारी शासक होता
समानार्थी : अत्याचारी, अन्यायी, छळवादी, जुलमी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Marked by unjust severity or arbitrary behavior.
The oppressive government.अर्थ : एखाद्याशी वाईट वागणारा किंवा दुर्वर्तन करणारा.
उदाहरणे :
दुराचारी माणूस आपल्या दुराचारामुळे लोकांच्या नजरेतून उतरतो.
समानार्थी : गैरवर्तनी, दुराचरणी, दुराचारी, दुर्वर्तनी
इतर भाषांमध्ये अनुवाद :