अर्थ : द्वेशहिनतेचा भाव.
उदाहरणे :
अनसूया हा एक सात्विक गुण आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ईर्ष्याहीन होने की अवस्था या भाव।
ईर्ष्याहीनता से समाज में शांति और सद्भावना पनपती है।A particular moral excellence.
virtueअर्थ : अत्री ऋषींची बायको.
उदाहरणे :
अनसूया पतिव्रता होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कर्दम ऋषि एवं देवहूति की नौ कन्याओं में से एक।
अनसूया का विवाह अत्रि मुनि के साथ हुआ था।An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : शकुंतलेची मैत्रिण.
उदाहरणे :
अनसूयाने शकुंतलेला खूप समजवण्याचा प्रयत्न केला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being