पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अद्वैतवादी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : परमात्मा आणि जीव हे एकच आहेत हे मानणारी व्यक्ती.

उदाहरणे : शंकराचार्य हे अद्वैतवादी होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ब्रह्म तथा जीव को एक मानने वाला या अद्वैत सिद्धांत को मानने वाला व्यक्ति।

शंकराचार्यजी अद्वैतवादी थे।
अद्वैतवादी, अद्वैती, एकात्मवादी

Adherent of Unitarianism.

unitarian

अद्वैतवादी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जीव व शिव (परमात्मा) एकच आहे असे मानणारा.

उदाहरणे : अद्वैतवादी शंकराचार्यांनी हिंदू धर्माचे पुनर्रुत्थान केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो ईश्वर और जीव को एक मानता हो।

अद्वैतवादी शंकराचार्य ने हिन्दू धर्म का पुनर्रुत्थान किया।
अद्वैतवादी, अद्वैती, एकात्मवादी

Believing that there is only one god.

monotheistic
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.