अर्थ : अत्याचार करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
अत्याचार्याला शिक्षा झालीच पाहिजे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Someone who willfully destroys or defaces property.
vandalअर्थ : अत्याचार करणारा.
उदाहरणे :
कंस एक अत्याचारी शासक होता
समानार्थी : अनाचारी, अन्यायी, छळवादी, जुलमी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Marked by unjust severity or arbitrary behavior.
The oppressive government.