सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक लहान शाकाहारी चतुष्पाद प्राणी.
उदाहरणे : अजूनही काही ठिकाणी बोकड बळी देण्याची प्रथा आहे
समानार्थी : बकरा, बोकड
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
नर बकरी।
Male goat.
अर्थ : एक रघुवंशीय राजा जो नाभागचा पुत्र होता.
उदाहरणे : अज हे राजा दशरथचे वडील होते.
एक रघुवंशी राजा जो नाभाग के पुत्र थे।
A prince or king in India.
अर्थ : एक असुर.
उदाहरणे : अजासुरला श्रीकृष्णाने मारले होते.
समानार्थी : अजासुर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक असुर।
स्थापित करा