अर्थ : समृद्धी न देणारा.
उदाहरणे :
जेष्ठा ही असमृद्धीप्रद देवता आहे
समानार्थी : असमृद्धीप्रद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो समृद्धि देनेवाला न हो।
असमृद्धिदायक कार्य कभी न करें।अर्थ : एखाद्याचे वाईट किंवा अकल्याण चिंतणारा.
उदाहरणे :
अकल्याणकारी व्यक्तीचे जीवन ईर्षा करण्यातच समाप्त होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो किसी के अकल्याण की कामना करता हो।
अकल्याण कामी व्यक्ति का जीवन ईर्ष्या में ही समाप्त हो जाता है।