सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वर्णन करण्यास कठीण असा.
उदाहरणे : काश्मीरची निसर्गशोभा अवर्णनीय आहे.
समानार्थी : अनिर्वचनीय, अनिर्वाच्य, अवर्णनीय, अवर्ण्य, शब्दातीत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसका वर्णन न किया जा सके।
Defying expression or description.
स्थापित करा