Meaning : बारा राशींपैकी पहिली रास ज्यात सहासष्ट तारे अशाप्रकारे आहे ज्याच्या संयोगाने मेंढाची आकृती बनते.
Example :
त्याची रास मेष आहे.
Synonyms : मेष रास
Translation in other languages :
The first sign of the zodiac which the sun enters at the vernal equinox. The sun is in this sign from about March 21 to April 19.
aries, aries the ram, ramMeaning : एक चतुष्पाद प्राणी.
Example :
मेंढ्यापासून लोकर व मांस मिळते.
Synonyms : मेंढा
Translation in other languages :
Meaning : ज्याच्यापासून लोकर मिळते असा सस्तन प्राणी.
Example :
मेंढ्याच्या लोकरीला सर्वत्र खूप मागणी आहे.
Synonyms : मेंढा
Translation in other languages :
बकरी की तरह का एक चौपाया जिससे ऊन प्राप्त होता है।
भेड़ की ऊन से गरम कपड़े बनाए जाते हैं।Woolly usually horned ruminant mammal related to the goat.
sheep