Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चव नसलेला.
Example : जेवण बेचव झाल्यामुळे कुणीही नीट जेवले नाही.
Synonyms : मिळमिळीत, सपक
Translation in other languages :हिन्दी English
जिसमें कोई स्वाद न हो।
Lacking taste or flavor or tang.
Meaning : चव नसलेले.
Example : काही रुचिहीन पदार्थ पौष्टिक असतात.
Synonyms : निरस, मिळमिळीत, रुचिहीन, सपक
जिसे खाने की इच्छा न हो।
Not appetizing in appearance, aroma, or taste.
Install App