Meaning : ज्यात साखर, मीठ, तिखट असे काहीही घातलेले नाही किंवा कमी घातलेले आहे असा.
Example :
मला फिका चहा प्यायला आवडतो.
Translation in other languages :
Lacking taste or flavor or tang.
A bland diet.Meaning : साखर किंवा मीठ जेवढ्या प्रमाणात असले पाहिजे तेवढ्या प्रमाणात न टाकलेला.
Example :
मला अळणी भाजी आवडत नाही.
Translation in other languages :
शक्कर, नमक या मिर्च आदि की जितनी मात्रा होनी चाहिए उससे कम डला या डाला हुआ।
मुझे फ़ीकी सब्ज़ी बिल्कुल अच्छी नहीं लगती।Lacking taste or flavor or tang.
A bland diet.Meaning : प्रभाव नसणारा.
Example :
मोठमोठे पदाधिकारी कालांतराने प्रभावहीन होतात.
Synonyms : निष्प्रभ, प्रभावशून्य, प्रभावहीन
Translation in other languages :
Lacking in power or forcefulness.
An ineffectual ruler.