Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यात साखर, मीठ, तिखट असे काहीही घातलेले नाही किंवा कमी घातलेले आहे असा.
Example : मला फिका चहा प्यायला आवडतो.
Synonyms : फिका, फिक्कट, सपक
Translation in other languages :हिन्दी English
जिसमें शक्कर, नमक या मिर्च आदि न डला या डाला हुआ हो।
Lacking taste or flavor or tang.
Meaning : ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे असा.
Example : सार पांचट झाले आहे.
जिसमें पानी की मात्रा अधिक हो।
Filled with water.
Install App