पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वादुपिंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : पोटाच्या मागाच्या बाजूला असलेली ग्रंथी.

उदाहरणे : स्वादुपिंडाच्या विशिष्ट पेशींतून इन्सुलिन नावाचे संप्रेरक स्रवते.

२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : अन्नपचनासाठी उपयुक्त असे रस निर्माण करणारे एक पंचेंद्रिय.

उदाहरणे : मधुमेहाचा आजार स्वादुपिंडाशी संबंधित आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर में पायी जानी वाली एक लम्बी एवं गुच्छित ग्रंथि जो आमाशय के पीछे आड़े या अनुप्रस्थ रूप में स्थित होती है तथा जिससे पाचक रस तथा इंसुलीन निकलता है।

अग्न्याशय द्वारा निकला पाचक रस पाचन में सहायक होता है।
अग्नाशय, अग्निद, अग्न्याशय, क्लोमग्रन्थि, पैनक्रियाज, पैनक्रियाज़

A large elongated exocrine gland located behind the stomach. Secretes pancreatic juice and insulin.

pancreas
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.