अर्थ : मुख्यत्वे स्पेन, दक्षिण अमेरिकेत बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरणे :
रॉनला इंग्लिश, स्पॅनिश व फ्रेंच ह्या भाषा येतात.
समानार्थी : स्पॅनिश भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लैटिन भाषा से व्युत्पन्न एक भाषा जो स्पेन के अधिकांश भाग तथा उसके द्वारा उपनिवेशित देशों में बोली जाती है।
रॉन को अंग्रेज़ी, स्पेनी तथा फ्रेंच आती है।The Romance language spoken in most of Spain and the countries colonized by Spain.
spanishअर्थ : स्पॅनिश ह्या भाषेचा वा स्पॅनिश ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरणे :
हा स्पॅनिश साहित्यातला मौल्यवान ग्रंथ आहे.