अर्थ : देवांचा सेनापति व शंकराचा मोठा मुलगा.
उदाहरणे :
स्कंद आजन्म ब्रम्हचारी होता अशी समजूत आहे
समानार्थी : कार्तिकस्वामी, कार्तिकेय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भगवान शिव के बड़े पुत्र जो युद्ध के देवता कहे जाते हैं।
कार्तिकेय देव सेना के सेनापति हैं।अर्थ : एक उपनिषद.
उदाहरणे :
स्कंदोपनिषद हे यजुर्वदाशी संबंधित आहे.
समानार्थी : स्कंदउपनिषद, स्कंदोपनिषद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक उपनिषद्।
स्कन्द उपनिषद् यजुर्वेद से संबंधित है।A later sacred text of Hinduism of a mystical nature dealing with metaphysical questions.
The Vedanta philosophy developed from the pantheistic views of the Upanishads.