सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या व्यक्तीने केलेल्या अपकाराची प्रतिक्रिया.
उदाहरणे : रामने श्यामचा सूड घेण्यासाठी काही गुंडांची मदत घेतली
समानार्थी : उट्टे, प्रतिशोध, बदला, वचपा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी के कुछ अनिष्ट करने पर उसके साथ किया जानेवाला वैसा ही व्यवहार।
Action taken in return for an injury or offense.
स्थापित करा