सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चांगल्या घडणीचे, रचनेचे.
उदाहरणे : या मूर्तीचा आकार सुडौल आहे
समानार्थी : कमनीय, घाटदार, डौलदार, नेटका, प्रमाणशीर, बांधेसूद, रेखीव, सुंदर, सुडौल, सुढाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सुन्दर डौल,आकार या बनावटवाला।
Having a well-proportioned and pleasing shape.
अर्थ : लहान पण चांगल्या घाटाचे.
उदाहरणे : मला सुबक आकाराचे पेले दाखवा.
स्थापित करा