पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सीमंतोन्नयन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : साळीच्या काट्यांनी भांग विंचरण्याचा विधी, सोळासंस्कारांपैकी एक.

उदाहरणे : सीमंतोन्नयन संस्कार सातव्या महिन्यात करतात

समानार्थी : सीमंतोन्नयन संस्कार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिन्दुओं के दस संस्कारों में से तीसरा जो गर्भाधान के चौथे, छठे या आठवें महीने में होता है।

सीमंतोन्नयन संस्कार के द्वारा बालक के उज्ज्वल भविष्य के साथ-साथ उसके दीर्घायु होने की कामना की जाती है।
अठवाँसा, सीमंत, सीमंत कर्म, सीमंत संस्कार, सीमंतोन्नयन, सीमंतोन्नयन संस्कार

Any customary observance or practice.

rite, ritual
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.