अर्थ : एखादा विषय विस्तारपूर्वक वर्णन करणे.
उदाहरणे :
गुरूजी दोह्यांचा अर्थ सांगत होते.
समानार्थी : अर्थ सांगणे, समजावणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी विषय का कुछ विस्तार से वर्णन करना।
गुरुजी कबीर के दोहे की व्याख्या कर रहे हैं।