सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सनातन धर्माचा अनुयायी.
उदाहरणे : सनातनींनी नवीन संस्था काढली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सनातन धर्म का अनुयायी।
अर्थ : परंपरेलाच प्रमाण मानणारा.
उदाहरणे : माझे आजोबा सनातनी विचाराचे होते.
समानार्थी : परंपरानिष्ठ
स्थापित करा