अर्थ : शरीरात ज्या मार्गाने वायू आत जातो व बाहेर येतो ती नळी.
उदाहरणे :
श्वासनलिकेत अवरोध झाल्याले श्वास घ्यायला त्रास होतो.
श्वासनलिका १० सें.मी ते १२ सें.मी. लांबीची असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शरीर में पाई जाने वाली उपास्थि की बनी वह नली जिससे साँस अंदर जाती है और बाहर निकलती है।
श्वास-नली में अवरोध के कारण साँस लेने में परेशानी होती है।